लेवीय 8:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मोशेने अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांगितले की, “हे मांस दर्शनमंडपाच्या दाराजवळ शिजवा आणि तेथे समर्पणाच्या टोपलीतल्या भाकरीबरोबर ते खा; मी आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने व त्याच्या मुलांनी ते खावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मोशे अहरोन व त्याचे पुत्र ह्याना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे;’ तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 मग मोशे, अहरोन व त्याच्या पुत्रांना म्हणाला, “मी तुम्हाला आज्ञा दिली होती त्याप्रमाणे, सभामंडपाच्या प्रवेशद्वारात मांस शिजवा व ते मांस टोपलीतील समर्पित भाकरीसह खावे. Faic an caibideil |