लेवीय 8:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्याने चरबी, चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली सर्व चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी ही काढून घेतली; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मोशेने चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील सर्व चरबी काळजावरील चरबीचा पडदा, दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी घेतली; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मग त्याने सर्व चरबी आणि चरबीदार शेपूट, आतड्यांवरील चरबी, चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाची लांब पाळ व उजवी मांडी ही घेतली. Faic an caibideil |