Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 8:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ते झाल्यावर मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्यांच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला थोडे रक्त लावून ते वेदीवर सभोवती शिंपडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला, काही रक्त लावले व मग ते रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 नंतर मोशेने काही रक्त अहरोनाच्या पुत्रांच्या उजव्या कानाच्या पाळ्यांना व उजव्या हाताच्या आणि उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावले. उर्वरित सर्व रक्त त्याने वेदीभोवती शिंपडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 8:24
4 Iomraidhean Croise  

मग तो मेंढा वधावा, आणि त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या शेंड्यांना आणि त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या अंगठ्यांना लावावे आणि बाकीचे वेदीवर सभोवती शिंपडावे.


मग याजकाने दोषबलीचे थोडे रक्त घेऊन शुद्ध ठर-वायच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला ते लावावे.


त्याने चरबी, चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली सर्व चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी ही काढून घेतली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan