लेवीय 8:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मग त्याने दुसरा मेंढा म्हणजे समर्पणाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मग मोशेने दुसरा मेंढा आणला; तो अहरोन व त्याची मुले यांची याजक म्हणून नेमणूक झाली हे दाखवण्याकरिता होता. अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 मग मोशेने दुसरा मेंढा, अर्थात् समर्पणाचा मेंढा घेतला व अहरोन व त्याच्या पुत्रांनी मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. Faic an caibideil |