Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 8:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 नंतर तो मेंढा कापून तुकडे केले आणि मोशेने त्याचे डोके, तुकडे आणि चरबी ह्यांचा होम केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मग मोशेने त्या मेंढ्याचे कापून तुकडे केले, मग त्याचे डोके, तुकडे व चरबी हे सर्व घेऊन त्याने वेदीवर होम केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 मग मोशेने तो मेंढा कापून त्याचे तुकडे केले आणि त्या तुकड्यांसह डोके व चरबी यांचा होम केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 8:20
3 Iomraidhean Croise  

चार अंगुले लांबीच्या आकड्या मंदिरात सभोवार लावलेल्या होत्या; यज्ञपशूचे मांस त्या मेजांवर ठेवत असत.


आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर पशूचे ते तुकडे, डोके व चरबी रचावी.


आणि त्याचा वध केल्यावर मोशेने त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan