Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 8:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मग त्याने होमार्पणाचा मेंढा आणला; अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मग त्याने होमापर्णाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 नंतर त्याने होमार्पणासाठी एक मेंढा घेतला आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 8:18
6 Iomraidhean Croise  

मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोर्‍ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत आणि त्याचा परमेश्वरासमोर वध करावा.


आणि त्याचा वध केल्यावर मोशेने त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडले.


“तू अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे ह्यांना आणि त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोर्‍हा, दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली ही घेऊन


आणि त्याने होमबलीही जवळ नेऊन विधिपूर्वक अर्पण केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan