लेवीय 8:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याने अभिषेकाचे थोडे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतून त्याला पवित्र करण्यासाठी अभिषेक केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग मोशेने थोडे अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले व अशा प्रकारे त्याने अभिषेक करून त्यास पवित्र केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग त्याने अभिषेकाचे थोडे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतून त्याला पवित्र केले. Faic an caibideil |