लेवीय 8:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्यातील थोडे तेल घेऊन त्याने वेदीवर सात वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक ह्यांना पवित्र करण्यासाठी अभिषेक केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 अभिषेकाच्या तेलातून थोडे घेऊन त्याने ते वेदीवर सात वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक यांच्यावरही त्याने अभिषेकाचे तेल शिंपडून पवित्र केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 काही तेल त्याने वेदीवर सात वेळा शिंपडले; वेदी आणि त्यावरील सर्व उपकरणे, हात धुण्याचे भांडे व त्याची बैठक पवित्र करण्यासाठी त्याने ते तेल त्यांच्यावरही शिंपडले. Faic an caibideil |