लेवीय 8:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला व त्यात असलेल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून पवित्र केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग मोशेने अभिषेकाचे तेल घेतले आणि पवित्र निवासमंडपावर व त्यातील सर्व वस्तूंना आभिषेक करुन त्यांना पवित्र केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन, निवासमंडप व त्यातील जे सर्वकाही होते, त्यांना अभिषेक करून ती पवित्र केली. Faic an caibideil |