लेवीय 7:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, (याजकाच्या) समर्पणाचे अर्पण आणि शांत्यर्पणाचा यज्ञबली ह्यांविषयीचा विधी हा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 हे विधी होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकाच्या समर्पणाच्या वेळचे अर्पण आणि शांत्यर्पण या विषयीचे आहे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकांच्या अभिषेकाचे अर्पण व शांत्यर्पण यांच्या विधीसंबंधीचे हे नियम आहेत. Faic an caibideil |