लेवीय 7:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 याजकाने वेदीवर त्या चरबीचा होम करावा, पण ऊर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा असावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग याजकाने त्या चरबीचा होम करावा परंतु ऊर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 मग याजक चरबीचे वेदीवर हवन करेल, पण ऊर अहरोन व त्याच्या पुत्रांचे होईल. Faic an caibideil |