लेवीय 7:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 “इस्राएल लोकांना असे सांग : जो कोणी परमेश्वराप्रीत्यर्थ आपल्या शांत्यर्पणाचा यज्ञबली अर्पण करील त्याने त्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून काही भाग परमेश्वराकडे आणावा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 “इस्राएल लोकांस असे सांग: जर कोणी परमेश्वरासमोर आपल्या शांत्यर्पणाचा यज्ञबली अर्पील तर त्याने त्या अर्पणातून काही भाग परमेश्वराकडे आणावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 इस्राएली लोकांस सांग: जो कोणी याहवेहसाठी शांत्यर्पण आणेल, त्याने त्याचा काही भाग याहवेहला अर्पणासाठी वेगळा आणावा. Faic an caibideil |