लेवीय 7:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 कोणा मनुष्याने एखाद्या अशुद्ध वस्तूला स्पर्श केला, मग ती अशुद्धता मनुष्याची असो, पशूची असो किंवा दुसर्या कोणत्याही अमंगळ पदार्थाची असो, आणि परमेश्वराप्रीत्यर्थ केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस त्याने खाल्ले, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 एखादा मनुष्य जर एखाद्या अशुद्ध वस्तुला स्पर्श करेल मग ती अशुद्धता मनुष्याची, पशूची किंवा दुसऱ्या कोणत्या अमंगळ पदार्थाची असो, तर तो अशुद्ध होईल आणि परमेश्वरास अर्पण केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे जर तो मांस खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जर कोणी विधिनियमांनुसार अशुद्ध वस्तूला स्पर्श करेल—मानवासंबंधीची अशुद्धता किंवा अशुद्ध पशू वा सरपटणार्या अशुद्ध पशूला स्पर्श करेल व नंतर याहवेहस अर्पित शांत्यर्पणाचे सेवन करेल, त्याचा लोकातून उच्छेद व्हावा.’ ” Faic an caibideil |