लेवीय 7:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ज्या मांसाला एखाद्या अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये; ते अग्नीत जाळून टाकावे. जो कोणी शुद्ध असेल त्यानेच यज्ञबलीचे मांस खावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 ज्या मांसास कोणत्याही अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये; ते अग्नीत जाळून टाकावे. शुद्ध असणाऱ्यानेच यज्ञबलीचे मांस खावे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “ ‘ज्या मांसाचा स्पर्श एखाद्या विधिनियमानुसार अपवित्र वस्तूला झाल्यास ते खाऊ नये; ते जाळून टाकावे. दुसरे मांस जो कोणी विधिपूर्वक शुद्ध आहे, तो ते खाऊ शकतो. Faic an caibideil |