लेवीय 7:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 उपकारस्तुतीसाठी त्याने केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; सकाळपर्यंत त्यातील काही ठेवू नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्याने उपकारस्तुतीसाठी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस, अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; त्यातील काही सकाळपर्यंत ठेवू नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 उपकारस्तुती करिता अर्पिलेल्या शांत्यर्पणातील यज्ञबलीचे मांस अर्पण केल्या दिवशीच खावे; सकाळपर्यंत त्यातील काही शिल्लक ठेऊ नये. Faic an caibideil |