लेवीय 7:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 प्रत्येक अन्नार्पण, तेलमिश्रित किंवा कोरडे, अहरोनाच्या सर्व मुलांचे होय; त्या सर्वांचा त्याच्यावर समान हक्क आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 प्रत्येक अन्नार्पण तेल मिश्रित किंवा कोरडे, ते अर्पण करणाऱ्या अहरोनाच्या मुलांचे आहे; त्या सर्वाचा त्यांच्यावर सारखाच हक्क आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 अन्नधान्याचे प्रत्येक अर्पण, जैतुनाच्या तेलात मिश्रण केलेली किंवा कोरडी, अहरोनाच्या सर्व पुत्रांच्या सामूहिक मालकीची आहेत.” Faic an caibideil |