लेवीय 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना आज्ञा कर की, होमार्पणाचा विधी असा : होमबली वेदीवरील अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा, आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 अहरोन व त्याचे पुत्र ह्यांना आज्ञा कर की होमापर्णाचे असे नियम आहेत. होमबली अग्नीकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत राहू द्यावा; आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “अहरोन आणि त्याच्या पुत्रांना अशी आज्ञा कर, होमार्पणासाठी पाळावयाचे नियम हे आहेत: होमार्पण रात्रभर वेदीवर ठेवून ते सकाळपर्यंत राहू द्यावे आणि त्या वेदीवरील अग्नी जळत ठेवावा. Faic an caibideil |