Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 6:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 पण ज्या पापबलीचे काही रक्त दर्शनमंडपात पवित्रस्थानी प्रायश्‍चित्तासाठी आणतील त्याचे मांस खाऊ नये; ते अग्नीत जाळावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 आणि ज्या पापबलीचे थोडे रक्त दर्शनमंडपामध्ये पवित्र ठिकाणी प्रायश्चितासाठी आणले जाईल त्याचे मांस खाऊ नये; ते अग्नीत जाळावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 परंतु कोणतेही पापार्पण, ज्याचे रक्त पवित्रस्थानात प्रायश्चित्त करण्यासाठी सभामंडपात आणले जाते ते खाऊ नये; ते जाळून टाकावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 6:30
8 Iomraidhean Croise  

इस्राएल देशातील पाणथळाच्या कुरणांतील कळपांतून दोनशे मेंढरांमागे एक कोकरू द्यावे; लोकांप्रीत्यर्थ प्रायश्‍चित्त करावे म्हणून अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही द्यावीत, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


पाहा, त्याचे रक्त पवित्रस्थानाच्या आत आणण्यात आले नाही; तुम्ही माझ्या आज्ञेप्रमाणे त्याचे मांस पवित्रस्थानी अवश्य खायचे होते.”


मग परमेश्वर मोशेला म्हणाला,


ज्या परमपवित्र वस्तूंचा अग्नीत होम करायचा नाही त्यांपैकी तुझ्या वस्तू ह्या : इस्राएल लोकांच्या अर्पणांपैकी जी सर्व अन्नार्पणे, सर्व पापार्पणे आणि सर्व दोषार्पणे ते मला अर्पण करतील, ती तुझ्या व तुझ्या वंशजांप्रीत्यर्थ परमपवित्र होत.


कारण ज्या पशूंचे ‘रक्त पापाबद्दल’ प्रमुख याजकाच्या द्वारे ‘परमपवित्रस्थानात नेले जाते’ त्यांची शरीरे ‘तळाबाहेर जाळण्यात येतात.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan