लेवीय 6:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 ते खाण्याचा हक्क याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे; ते परमपवित्र होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 याजकाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला ते खाण्याचा हक्क आहे; ते परमपवित्र आहे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 याजकीय घराण्यातील कोणीही पुरुष ते खाऊ शकतात; ते परमपवित्र आहे. Faic an caibideil |