लेवीय 6:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की, पापार्पणाचा विधी असा : ज्या ठिकाणी होमबलीचा वध करतात तेथेच परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 अहरोन व त्याचे पुत्र ह्याना सांग की पापार्पणाचा विधी असा. ज्याठिकाणी होमबलीचा वध करतात त्याच ठिकाणी परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 “अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग, पापार्पणासंबंधी नियम हे आहेत: ज्या स्थळी होमार्पणाच्या पशूंचा वध करतात त्याच स्थळी या पापार्पणाच्या पशूचाही याहवेहसमोर वध करावा. हे परमपवित्र आहे. Faic an caibideil |