लेवीय 6:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 “अहरोनाला अभिषेक होईल त्या दिवशी त्याने आपल्या मुलांसह परमेश्वराला जे अर्पण करायचे ते हे : एक दशांश एफा सपीठ नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 “अहरोनाच्या अभिषेकाच्या दिवशी अहरोन व त्याच्या मुलांनी परमेश्वरास अर्पण आणावयाचे ते हे: एक दशांश एफा मैदा नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “ज्या दिवशी अहरोन व त्याच्या पुत्रांचा याजकीय सेवेसाठी अभिषेक होईल, त्या दिवशी त्यांनी एफाचा दहावा हिस्सा उत्तम सपीठ, अर्धे सकाळी व अर्धे सायंकाळी, अन्नार्पण म्हणून नेमाने याहवेहला अर्पावे. Faic an caibideil |