लेवीय 6:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्यातून जे उरेल ते अहरोनाने व त्याच्या मुलांनी खावे, ते त्यांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी खमिरावाचून खावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 अन्नार्पणातून जे काही उरलेले, व खमीर नसलेले अन्नार्पण अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 उर्वरित भाग अहरोन आणि त्याचे पुत्र खातील, परंतु त्यांनी ते खमीर न घालता पवित्रस्थानात खावे; त्यांनी ते सभामंडपाच्या अंगणात खावे. Faic an caibideil |