Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 6:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 वेदीवर अग्नी सतत जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 वेदीवरील अग्नी सतत जळत ठेवावा, तो विझू देऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 वेदीवरील अग्नी सतत पेटलेला ठेवावा; तो कधीही विझू देऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 6:13
9 Iomraidhean Croise  

त्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी जे तुला करायचे ते हे : एक गोर्‍हा आणि दोन दोषहीन मेंढे घ्यावेत,


आणि बेखमीर भाकर, तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या आणि तेल लावलेल्या बेखमीर चपात्या घ्याव्यात; ह्या सर्व सपिठाच्या असाव्यात.


हातकुटीच्या पाव हिन2 तेलात एक दशमांश माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे आणि पाव हिन द्राक्षारसाचे पेयार्पण करावे.


त्याचे अधिपती भयाने पळून जातील व त्याचे सरदार झेंडा पाहून घाबरतील;” ज्याचा अग्नी सीयोनेत आहे व ज्याची भट्टी यरुशलेमेत आहे, तो परमेश्वर असे म्हणतो.


आणि उत्तराभिमुख असलेली खोली वेदीचे रक्षण करणार्‍या याजकांसाठी आहे; ते सादोकाचे वंशज आहेत; ते लेवीच्या वंशातले असून परमेश्वरासमीप सेवा करण्यासाठी जातात.


वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये; याजकाने त्याच्यावर रोज सकाळी लाकडे घालून तो पेटता ठेवावा आणि त्याच्यावर होमबली रचून शांत्यर्पणांच्या चरबीचा होम करावा.


अन्नार्पणाचा विधी असा : अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे ते अर्पावे;


“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना आज्ञा कर की, होमार्पणाचा विधी असा : होमबली वेदीवरील अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा, आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा.


आणि परमेश्वराच्या समोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan