लेवीय 4:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आपला देव परमेश्वर ह्याने निषिद्ध ठरवलेले कोणतेही कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून एखादा अधिपती दोषी ठरला, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 एखाद्या अधिपतीने त्याचा देव परमेश्वर याने निषिद्ध केलेले कृत्य केले व चुकून पाप घडले म्हणून तो दोषी ठरला, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जेव्हा एखादा पुढारी अजाणतेने याहवेह, त्याच्या परमेश्वराच्या आज्ञेचा भंग करून पाप करतो व दोषी ठरतो, Faic an caibideil |