लेवीय 4:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोर्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत आणि त्याचा परमेश्वरासमोर वध करावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे व परमेश्वरासमोर गोऱ्ह्याचा वध करावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तिथे इस्राएली समुदायातील पुढार्यांनी याहवेहसमोर त्यांचे हात त्या गोर्ह्याच्या मस्तकावर ठेवावेत, व याहवेहसमोर त्या गोर्ह्याचा वध करावा. Faic an caibideil |