लेवीय 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 परमेश्वराप्रीत्यर्थ कोणाला शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी शेरडामेंढरांचे अर्पण आणायचे असेल, ते नर असो किंवा मादी असो, त्याने ते दोषहीन असे पाहून आणावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परमेश्वराकरिता कोणाला शांत्यर्पणासाठी शेरडांमेढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते कळपातून दोष नसलेल्या नराचे किंवा मादीचे असावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “ ‘परंतु शांत्यर्पणाचे अर्पण म्हणून शेरडामेंढरांतील नर किंवा मादी यांचे याहवेहला अर्पण करावयाचे असेल तर तो पशू निर्दोष असावा. Faic an caibideil |