लेवीय 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही त्याने वेगळी करावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी, आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व काढावे Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कंबरेजवळ असलेल्या चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाला जोडलेले भाग जे तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल. Faic an caibideil |