लेवीय 3:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्या बलीच्या ज्या भागाचा परमेश्वराप्रीत्यर्थ होम करायचा तो भाग हा : आतड्यांवर असलेली चरबी, त्यांना लागून असलेली सर्व चरबी, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्याने त्या शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरासाठी होम करण्याकरिता द्यावा; तसेच त्याने त्याच्या बलीच्या आतड्यावरील व त्यास लागून असलेली चरबी काढावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जे काही अर्पण तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण म्हणून आणता ते अशाप्रकारे असावे: आतील अवयव आणि आतड्यांवरील सर्व चरबी, Faic an caibideil |