लेवीय 27:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 लोक परमेश्वराला जे पशू अर्पण करीत असतात त्यांपैकी एखाद्या पशूचा नवस केला, तर परमेश्वराला अर्पायचा असा प्रत्येक पशू पवित्र समजावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 काही पशू परमेश्वरास अर्पण करता येतात त्यापैकी कोणी एखाद्या पशूचा नवस केला तर परमेश्वरास अर्पावयाचा असा प्रत्येक प्राणी पवित्र समजावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “ ‘जर त्याने एखादा पशू याहवेहला अर्पण करण्याचा नवस केला असेल, तर हे अर्पण याहवेहला पवित्र असे होईल. Faic an caibideil |