लेवीय 27:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पण तू ठरवलेले मोल न देता येण्याइतका कोणी कंगाल असेल तर त्याला याजकापुढे उभे करावे, आणि याजकाने नवसाच्या माणसाचे मोल ठरवावे; नवस करणार्याच्या ऐपतीप्रमाणे याजकाने त्याचे मोल ठरवावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परंतु तू ठरविलेले मोल न देण्याइतका कोणी गरीब असेल तर त्यास याजकापुढे आणावे; आणि याजकाने नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 फारच गरिबीमुळे नवस फेडण्यासाठी मनुष्याला इतके शेकेल भरणे शक्य नसेल, तर ज्याचे समर्पण होत आहे त्याला याजकापुढे उभे करावे. मग नवस फेडण्यासाठी याजक ठरवेल तितके शेकेल त्याने द्यावे. Faic an caibideil |