लेवीय 27:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मुलगा एक महिन्याहून मोठा व पाच वर्षांहून लहान असला तर त्याचे मोल पाच शेकेल रुपे व मुलगी असली तर तीन शेकेल रुपे असावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मुलगा एक महिन्याहून मोठा व पाचवर्षाहून लहान असला तर त्याचे मोल पाच शेकेल रुपे व मुलीचे तीन शेकेल रुपे असावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 एक महिना ते पाच वर्षे वयाच्या पुरुषाला चांदीचे पाच शेकेल आणि स्त्रीसाठी चांदीचे तीन शेकेल असावे; Faic an caibideil |