Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 27:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 आणि स्त्री असली तर तिचे मोल तीस शेकेल असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 आणि त्याच वयाच्या स्त्रीचे मोल तीस शेकेल रुपे असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 स्त्रीसाठी तिचे मूल्य चांदीचे तीस शेकेल असावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 27:4
5 Iomraidhean Croise  

पुरुष वीस वर्षांपासून साठ वर्षांच्या आतील असला तर पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे त्याचे मोल पन्नास शेकेल रुपे असावे,


मुलगा पाच वर्षांहून मोठा व वीस वर्षांहून लहान असला तर त्याचे मोल वीस शेकेल व मुलीचे दहा शेकेल असावे.


“मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?” ‘त्यांनी’ त्याला ‘तीस रुपये तोलून दिले.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan