लेवीय 27:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी सीनाय पर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा ह्याच होत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 परमेश्वराने इस्राएल लोकांकरिता सीनायपर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा याच आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 या आज्ञा सीनाय पर्वतावर याहवेहने इस्राएली लोकांसाठी मोशेला दिल्या. Faic an caibideil |