लेवीय 27:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 कोणी त्याचे गुणावगुण पाहू नयेत किंवा त्याला बदलू नये; कोणी त्याला बदललेच तर तो पशू व त्याच्याबद्दल दिलेला असे दोन्ही पवित्र समजावेत; मोल देऊन ते सोडवता येणार नाहीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 निवडलेला पशू चांगला आहे किंवा वाईट आहे या विषयी त्याच्या धन्याने चिंता करु नये किंवा त्यास बदलू नये; त्याने बदल करावयाचे ठरविले तर मग तो पशू व त्याच्या बदलीचा पशू असे दोन्ही पशू परमेश्वराकरिता पवित्र होतील; किंमत देऊन ते सोडविता येणार नाहीत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 कोणीही वाईटामधून चांगल्याची निवड करू नये किंवा अदलाबदल करू नये; तशी अदलाबदल केल्यास दोन्हीही प्राणी आणि बदली केलेला पवित्र होतील आणि त्यांना खंडणी भरून सोडवू शकणार नाहीत.’ ” Faic an caibideil |