लेवीय 27:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 भूमीच्या उत्पन्नाचा संपूर्ण दशमांश परमेश्वराचा आहे, मग तो जमिनीचा उपज असो अथवा झाडांची फळे असोत; ते परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 भूमीच्या सर्व उत्पन्नाचा एक दशांश भाग म्हणजे, शेतातील सर्व उपज, आणि झाडे, वेली यांची फळे ह्यांचा एक दशांश भाग परमेश्वराकरिता पवित्र आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 “ ‘भूमीचा दशांश, मग ते शेतातील उत्पादन असो किंवा झाडांची फळे, याहवेहचे आहेत; ते याहवेहसाठी पवित्र आहेत. Faic an caibideil |