लेवीय 27:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मानवप्राण्यांपैकी कोणाला वाहिले असेल, तर त्याला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 ती वाहिलेली विशेष देणगी मानव प्राण्यांपैकी असेल तर त्या मानवाला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “ ‘मरणदंडाची शिक्षा झालेल्या मनुष्याला खंडणी भरून सोडविता येणार नाही. त्याचा अवश्य वध करावा. Faic an caibideil |