लेवीय 27:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याने ते शेत सोडवले नसेल किंवा दुसर्या कोणाला ते विकले असेल, तर ते ह्यापुढे सोडवून घेता यायचे नाही; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तथापि, जर त्यांनी ते शेत परत सोडवून न घेता, किंवा त्यांनी ते इतर कोणाला विकले असेल, तर ते कधीही सोडविले जाऊ शकत नाही. Faic an caibideil |