लेवीय 27:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “इस्राएल लोकांना सांग : एखाद्या मनुष्याने परमेश्वराला माणसाचा विशेष नवस केला तर त्या मानवाचे मोल तू येणेप्रमाणे ठरवावे : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 इस्राएल लोकांस सांग: एखाद्या मनुष्याने परमेश्वरास मानवाचा विशेष नवस केला तर त्या मनुष्याचे मोल याजकाने याप्रमाणे ठरवावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा एखादा मनुष्य याहवेहला समर्पणाचे विशेष नवस करेल, तेव्हा त्या व्यक्तीचे मूल्य पुढीलप्रमाणे ठरवावे. Faic an caibideil |