लेवीय 27:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 एखाद्याने आपल्या वतनाच्या शेताचा काही भाग परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र करून वाहिला, तर त्यात बियाणे पडेल त्या मानाने तू त्याचे मोल ठरवावे; एक होमरभर जवाची पेरणी त्यात होत असली तर त्या शेताचे मोल पन्नास शेकेल रुपे ठरवावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 एखाद्याने आपल्या शेतीचा काही भाग परमेश्वरास वाहिला तर त्यामध्ये किती बियाणे पेरले जाते त्यावरुन त्याचे मोल ठरेल; एक होमर, सुमारे सहा बुशेल जवासाठी पन्नास शेकेल रुपे अशी किंमत असावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “ ‘जर कोणी त्यांच्या वतनाच्या शेताचा काही भाग याहवेहला समर्पित करीत असतील तर त्या शेतामध्ये किती बी पेरले जाऊ शकेल त्याप्रमाणे त्या शेताची किंमत ठरविली जाईल, एक होमेर जव पेरता येईल तेवढ्या भागाचे मूल्य चांदीचे पन्नास शेकेल होतील. Faic an caibideil |