लेवीय 27:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 घर पवित्र करून वाहणारा मोल देऊन ते सोडवू पाहील तर तू ठरवलेल्या मोलात एक पंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे म्हणजे घर त्याचे होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 परंतु घर वाहणाऱ्याला ते सोडवून परत घ्यावयाचे असेल तर त्याने, याजकाने ठरवलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून ते सोडवावे; मग ते घर त्याचे होईल. Faic an caibideil |