लेवीय 26:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुम्ही आपल्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि ते तुमच्यापुढे तलवारीने पडतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि तुमच्यासमोर ते तलवारीने पडतील. Faic an caibideil |