लेवीय 26:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हांला सातपट शिक्षा करीन, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 या नंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही; तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हास सातपट शिक्षा करीन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 “ ‘इतके झाल्यानंतरही तुम्ही माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हाला सातपट शिक्षा करेन. Faic an caibideil |