लेवीय 25:51 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 योबेलास पुष्कळ वर्षे असली तर विक्रीच्या रकमेतून आपल्या सुटकेचे मोल त्या वर्षांच्या संख्येच्या प्रमाणात त्याला परत द्यावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 योबेलास बरीच वर्षे असतील तर विक्रीच्या रकमेतून आपल्या मुक्ततेचे मोल त्या वर्षाच्या संख्येच्या प्रमाणात त्यास परत द्यावे; ते वर्षाच्या संख्येवर अवलंबून राहील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 जर त्याला पुष्कळ वर्षे लागत असतील, तर त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी दिलेल्या किमतीचा मोठा भाग त्यांच्यासाठी द्यावा. Faic an caibideil |