लेवीय 25:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आपोआप उगवलेले धान्य कापू नये आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे तोडू नयेत; देशाच्या परमविश्रामाचे ते वर्ष असावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तुमचा हंगाम संपल्यानंतर आपोआप उगवलेले ध्यान्य कापू नये; आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे गोळा करु नयेत; देशाला ते वर्ष विसाव्याचे वर्ष असावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये. कारण जमिनीला हे विश्रांतीचे वर्ष राहील. Faic an caibideil |