लेवीय 25:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “इस्राएल लोकांना असे सांग : मी तुम्हांला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहचल्यावर त्या देशाने परमेश्वराप्रीत्यर्थ शब्बाथ पाळावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 इस्राएल लोकांस असे सांग: मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल त्यावेळी देशाने परमेश्वरासाठी पवित्र शब्बाथ म्हणजे पवित्र विसाव्याची वेळ पाळावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही पोहोचाल, तेव्हा त्या भूमीने याहवेहसाठी शब्बाथ पाळावा. Faic an caibideil |