लेवीय 25:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कारण हे योबेलवर्ष होय; हे तुम्हांला पवित्र असावे; शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण ते योबेल वर्ष होय; ते तुम्हाकरिता पवित्र वर्ष असावे; शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 कारण हे योबेल वर्ष असेल आणि हे तुमच्याकरिता पवित्र असेल; शेतात आपोआप उगविलेले पीक तुम्ही खावे. Faic an caibideil |