लेवीय 25:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 हे पन्नासावे वर्ष तुमचे योबेलवर्ष होय; त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये, आपोआप उगवलेले कापू नये, आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही तोडू नयेत, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 हे पन्नासावे वर्षे तुमच्यासाठी योबेल वर्ष होय; त्यावर्षी तुम्ही काही पेरु नये, आपोआप उगवलेले कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही गोळा करु नयेत; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पन्नासावे वर्ष हे योबेल वर्ष असेल; आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये. Faic an caibideil |