Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 25:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी; ह्या वर्षाला तुम्ही योबेल1 म्हणावे; ह्या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे, आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी; या वर्षाला तुम्ही योबेल म्हणावे; या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 पन्नासावे वर्ष पवित्र मानावे आणि संपूर्ण देशातील सर्व लोकांना मुक्ततेची घोषणा करावी. तुमच्यासाठी हा महोत्सव असेल; तुमच्यातील प्रत्येकाने तुमच्या कौटुंबिक मालमत्तेकडे आणि तुमच्या स्वतःच्या कुळाकडे परत जावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 25:10
30 Iomraidhean Croise  

त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल - त्याच्याबरोबर त्याचा देव असो - त्याने यहूदातील यरुशलेमेस जाऊन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधावे; यरुशलेमेत जो आहे तोच देव होय.


तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो; भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.


ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.


तू बंदीत असलेल्यांना म्हणावे, ‘बाहेर या;’ अंधारात आहेत त्यांना म्हणावे ‘उजेडात या.’ ते रस्त्यांवर चरतील, सगळ्या उजाड टेकड्यांवरही त्यांना चारा मिळेल.


कारण सूड घेण्याचा दिवस मी आपल्या मनात योजला होता, माझ्या उद्धारकार्याचे वर्ष आले आहे.


तेव्हा आम्ही आपल्या सर्व दासांची व दासींची सुटका करू व ह्यापुढे त्यांना दास्य करायला लावणार नाही असा करार ज्या सर्व सरदारांनी व सर्व लोकांनी केला होता ते त्यांना मान्य झाले; त्यांनी मान्य होऊन दासांना मुक्त केले.


सिद्कीया राजाने त्या वेळी यरुशलेमेत असलेल्या सर्व लोकांबरोबर बंधमुक्त करण्याचा करार केल्यावर परमेश्वराकडून यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे :


पण तो आपल्या वतनाचा काही भाग आपल्या एखाद्या चाकरास इनाम देईल तर मुक्ततेच्या वर्षापर्यंत तो त्याच्याकडे राहील; मग तो अधिपतीकडे परत जाईल; त्याचे वतन त्याच्या पुत्रांनाच मिळेल.


हे पन्नासावे वर्ष तुमचे योबेलवर्ष होय; त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये, आपोआप उगवलेले कापू नये, आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही तोडू नयेत,


ह्या योबेलवर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे.


त्या वर्षी आपल्या मुलाबाळांसह त्याने तुझ्यापासून निघून आपल्या कुटुंबात व आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे.


अशा प्रकारे त्याची सुटका झाली नाही तर योबेलवर्षी आपल्या मुलाबाळांसह त्याची सुटका होईल.


ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून


प्रभू आत्मा आहे;1 आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.


हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वत होय, आणि ती हल्लीच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे; ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीत आहे.


बंधुजनहो, तुम्हांला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले; तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा.


दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan