लेवीय 24:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तू सपीठ घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “सपीठ घ्यावे आणि त्याच्या बारा भाकरी तयार कराव्या, प्रत्येक भाकरीसाठी दोन दशांश एफा वापरावा. Faic an caibideil |