लेवीय 24:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तुम्ही परदेशीय असा किंवा स्वदेशीय असा, तुम्हा सर्वांना एकच नियम असावा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परदेशीयांना व स्वदेशीयांना एकच नियम लागू असावा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 परदेशीय किंवा देशात जन्मलेल्यासाठी सारखाच नियम असावा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ” Faic an caibideil |